Indrajit bhalerao biography examples
Indrajit bhalerao biography examples in english.
Biography examples for students
डायरीची पाने:संमेलने : तेव्हाची नि आताची
इंद्रजित भालेराव11 महिन्यांपूर्वी
आपल्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टी वेगाने बदलत आहेत. कालच्या गोष्टी आज जराही दिसत नाहीत अन् आजच्या गोष्ट उद्या तशाच असत नाहीत.
सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या अशा बदलांच्या निमित्ताने, जुन्या - नव्याची तुलना करणारे, या दोन्हींतील चांगले-वाईट पारखतानाच त्यांच्यात समतोल साधणारे अन् सगळी झापडं बाजूला सारून निर्मळ मनाने सभोवतालाचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक सदर.
गेल्या चाळीस वर्षांपासून मी साहित्य संमेलन पाहत आलेलो आहे.
मी ज्या महाविद्यालयात शिकायला होतो त्या वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयात १९८१ मध्ये झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन हे मी पाहिलेलं माझ्या आयुष्यातलं पहिलं संमेलन होतं.
Indrajit bhalerao biography examples in hindi
१९८३ मध्ये अंबाजोगाईला व्यंकटेश माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन झालं, ते मी पाहिलेलं पहिलं अ. भा. मराठी साहित्य संमेलन होतं. त्याच्या अर्धशतक आधी ही संमेलनं व्हायला सुरुवात झालेली होती. या संमेलनांचं स्वरूप बदलत गेलेलं आहे.
Indrajit bhalerao biography examples
काळानुरूप गोष्टी बदलतातच. पण, हे बदल चांगले व्हावेत असं अपेक्षित असतं. ते भलतीकडेच हो